घर Lifestyle चिमुकलीने गायलेले महिषासुर मर्दिनी स्तोत्र ऐकून तुम्हालाही वाटेल समाधान; व्हिडिओ

चिमुकलीने गायलेले महिषासुर मर्दिनी स्तोत्र ऐकून तुम्हालाही वाटेल समाधान; व्हिडिओ

769
0

शहरात दुर्गोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे

शहर व ग्रामीणमध्ये विविध उपक्रमांनी‎ उत्साहात साजरा होतोय नवरात्र महोत्सव‎ साजरा होत आहे.

https://youtu.be/DfCDHfJhZA8?si=0n-ydTBM3eJiU51R

नवरात्र उत्सवानिमित युक्ता वामणे या चिमुकलीने महिषासुर मर्दिनी स्तोत्र गायलेले अनेक नेटकऱ्यांना आवडलं असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा