घर Pimpri-Chinchwad इस्कॉन श्री गोविंद धाम रावेत मंदिराचा तेरावा वर्धापन दिन उद्या साजरा करण्यात...

इस्कॉन श्री गोविंद धाम रावेत मंदिराचा तेरावा वर्धापन दिन उद्या साजरा करण्यात येणार

25
0

इस्कॉन श्री गोविंद धाम रावेत मंदिरामध्ये मंदिराचा तेरावा वर्धापन दिन उद्या साजरा करण्यात येणार आहे . उद्या दिनांक 27 मार्च सायंकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल या कार्यक्रमांमध्ये भजन कीर्तन श्री राधा कृष्णांचा अभिषेक महाआरती आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे .

यंदाचं तेरावं वर्ष पूर्ण झालेला असून त्या निमित्ताने मंदिरात खूप सुंदर सजावट करण्यात आलेली आहे अनेक भाविक गेली दोन दिवस या उत्सवासाठी मन लावून सेवा करत आहेत आज सायंकाळी पालखी उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि उद्याचा विशेष दिवस सकाळपासूनच भगवंतांचा शृंगार दिवसभर दर्शन असा सुंदर लाभ सर्व लोकांना मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा