घर Pune तिसाव्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत मुधोजीराजे भोसले

तिसाव्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत मुधोजीराजे भोसले

34
0

नागपूर: प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ३० वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नागपूर संस्थानचे श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले यांची निवड झाली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली आहे.

दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे राज्यभरातून मोठया संख्येने साहित्यिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा