घर Pimpri-Chinchwad ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधारक गायकवाड यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधारक गायकवाड यांचे निधन

76
0

पिंपरी ः येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दगडुजी गायकवाड (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य त्यांचे दोन मुलगे, एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, अभियंता नितीन गायकवाड व विख्यात दंतवैद्य आणी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मनीषा गरूड यांचे ते वडील होत. सिद्धार्थ संघ वास्तू उद्योग संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा