घर Pimpri-Chinchwad कर्नाटकातील निवडणुकांसाठी निगार बारस्कर निरिक्षकपदी नियुक्त

कर्नाटकातील निवडणुकांसाठी निगार बारस्कर निरिक्षकपदी नियुक्त

173
0

विश्व सह्याद्री न्यूज : अखिल भारतीय महिला काॕंग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकारी व काॕंग्रेसच्या पिंपरी चिंचवडच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती निगार बारस्कर यांची कर्नाटकातील उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघाच्या निरिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

भारतीय राष्ट्रीय काॕंग्रेस प्रणित अखिल भारतीय महिला काॕंग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय स्थरावर चार विभाग प्रमुखांसह लोकसभानिहाय २८ निरिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेट्टा डीसूजा यांनी शनिवारी ही यादी जाहीर केली.यावेळी कर्नाटकातील लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकाही जिंकण्याचा निर्धार पक्षाने गांभिर्याने केलेला या तयारीवरून दिसत आहे. या यादीत श्रीमती बारस्कर यांच्यासह महाराष्ट्रातील आठ महिला पदाधिका-यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा