घर Pimpri-Chinchwad चिंचवड घाटावर शनिवारी श्रीमती माया वैद्य यांचा दशक्रिया विधी

चिंचवड घाटावर शनिवारी श्रीमती माया वैद्य यांचा दशक्रिया विधी

158
0

विश्व सह्याद्री न्यूज : सिद्धिविनायक नगरी, निगडी येथील रहिवासी व सेवा निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती माया नरसिंह वैद्य यांचे गुरूवार २ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. जेष्ठ पत्रकार मिलिंद वैद्य व मुकुंद वैद्य यांच्या त्या मातुश्री होत.

त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता चिंचवड येथील श्री मोरया गोसावी विधी घाट येथे संपन्न होणार आहे. तर, बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी उदक शांती कार्यक्रम श्री विहार , सिद्धिविनायक नगरी येथील निवासस्थानी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा