घर India पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं वृद्धापकाळाने निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं वृद्धापकाळाने निधन

167
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे. बुधवारी हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या ४ दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा