घर Uncategorized नवरात्रोत्सवात ‘सेक्स-तंत्र शिबीर’ हिंदू धर्माच्या विकृतीकरणासाठी ? : आयोजकांवर गुन्हे दाखल करून...

नवरात्रोत्सवात ‘सेक्स-तंत्र शिबीर’ हिंदू धर्माच्या विकृतीकरणासाठी ? : आयोजकांवर गुन्हे दाखल करून कार्यक्रमावर बंदी घाला !

256
0
पुणे शहरात लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली नवरात्रोत्सवात तीन दिवसाचं ‘सेक्सतंत्र’ शिबिर आयोजित करण्यात आल्याची जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाली आहेहिंदूंच्या पवित्र नवरात्रोत्सवाला कलंकित करण्याचा हा घृणास्पद प्रकार आहेज्या नवरात्रीमध्ये स्त्रीचे देवीस्वरूपात पूजन केले जातेत्याच कालावधीत स्त्रीला विकृत स्वरूपात दाखवणे ही मानसिक विकृतीच आहेया प्रकारातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेतत्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि राज्य महिला आयोगाने या विकृतीची गंभीर दखल घेऊन आयोजकांवर कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल करावेततसेच सदर कार्यक्रमावर बंदी घालावीअशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

1 ते ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात ‘नवरात्री स्पेशल’ नावाने सेक्सतंत्र शिबिर घेण्यात येणार आहेया शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 15 हजार रुपये घेण्यात येणार आहेहिंदूंच्या उत्सवाच्या निमित्ताने असे अश्लील स्वरूप दाखवून धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा हा प्रकार आहेतसेच सदर जाहिरातीवरून हे सेक्स रॅकेट तर नाही नायाचीही पोलिसांनी सखोल तपासणी केली पाहिजेअशा विकृतींना तात्काळ पायबंद घातला पाहिजेया संदर्भात हिंदु जनजागृती समिती समविचारी संघटनांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून या कार्यक्रमाला तीव्र विरोध करणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा