घर Pimpri-Chinchwad यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहापालिका अधिकाऱ्यांना विसर्जन घाटांची पाहणी

यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहापालिका अधिकाऱ्यांना विसर्जन घाटांची पाहणी

276
0

पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणा-या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील विसर्जन घाटांवर प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेत आहेत. आज सांगवी भागातील विसर्जन घाटावर क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांनी उपआयुक्त रविकिरण घोडके यांच्यासह भेट देऊन त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच आवश्यक सुविधांबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल शिंदेदिलीप धुमाळसहायक आरोग्य अधिकारी बी. सी. कांबळेजनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह स्थापत्यविद्युत आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा