घर Pune नंदा बाळासाहेब वरे यांच दु:खद निधन

नंदा बाळासाहेब वरे यांच दु:खद निधन

254
0

बारामती : बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील समर्थ ज्ञानपिठाचे संस्थापक स्व.ह्नुमंतराव सावंत आणी ज्येष्ठ पत्रकार दत्ता सावंत यांच्या भगिनी नंदा बाळासाहेब वरे यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा