घर Pimpri-Chinchwad महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महागाई विरोधात आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महागाई विरोधात आंदोलन

342
0

गेल्या नऊ वर्षांपासून होणारी महागाई वाढत आहे. या पूर्वी काँग्रेस सारख्या पक्षाने सत्तेत राहून महागाई आटोक्यात आणले नाही म्हणून आता सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकार नागरिकांनी  निवडूण दिले त्यांच्या पायावर पाय देऊन चालणारे भाजप कुठेही मागे न हटता  सर्व महागाई च्या सीमा ओलाडून  सिलेंडर , खाद्य तेल , पेट्रोल , डिझेल, अन्यधान्य व रोजच्या वापरण्यात येणारे वस्तू या देखील भाववाढ करून तोंडचे पाणी पळवले आहे या नागरिकांना कोविंडच्या लाटेतुन सुटका व महागाई ची लाट कायम म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी सचिन चिखले, राजू सावळे, रुपेश पटेकर, विशाल मानकरी,सुशांत साळवी, सचिन शिंगाडे, दत्ता देवतरासे ,अश्विनी बांगर,सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, सुजाता काटे, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, अविनाश तरडे, विशाल साळुंखे, अनुज महाजन, प्रफुल्ल कसबे, नितीन चव्हाण, नारायण पठारे, आकाश पांचाळ,राजू भालेराव, विनोद भंडारी, नारायण पठारे, फैयाज नदाफ, ॲलेक्स मोजेस, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, हेमंत डांगे, बाळा दानवले, शिशीर महाबळेश्वरकर, जय सकट, प्रदीप घोडके, निलेश नेटके, आकाश लांडगे, रॉबिन त्रिभुवन, विशाल साळुंखे, गणेश उज्जनकर, परमेश्वर त्रिमले, नीरज कांबळे, कृष्णा महाजन, स्नेहल बांगर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा