घर Pimpri-Chinchwad भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये...

भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश

411
0

मोशी पारिसरातील भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत यांनी हातावर ‘घड्याळ’बांधले.

मुंबईतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी बोराटे यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, समन्वयक मुख्य प्रवक्ते योगेशजी बहल, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट व इतर मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक असताना राजकोय दबावाचा आक्षेप घेत त्यांनी बुधवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा