घर India पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज उद्योगपती राहूल बजाज यांच्या...

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज उद्योगपती राहूल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले

374
0

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज उद्योगपती राहूल बजाज यांच्या पार्थिवाचे दर्शन आकुर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतले.

सोबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना सचिव श्री.मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख श्री.सचिनभाऊ अहीर,खासदार श्रीरंग आप्पा बारणे,नगरसेवक प्रमोद कुटे आदि उपस्थित होते

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा