घर Uncategorized मराठी प्रकाशन विश्वाला दुसरा हादरा; अरूण जाखडे गेले

मराठी प्रकाशन विश्वाला दुसरा हादरा; अरूण जाखडे गेले

362
0

पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे (वय ६५) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर दुसरा नाविन्याची आवड असणारा दर्जेदार प्रकाशक गेल्याने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा