घर Pimpri-Chinchwad राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अंतिम फेरी व बक्षीस वितरण सोहळा उद्या

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अंतिम फेरी व बक्षीस वितरण सोहळा उद्या

1300
0

पिंपरी : महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ‘महिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम कश्या बनू शकतात’? या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कॉप्स विद्यार्थी संघटना व इतर सामाजिक संस्थांनी केले आहे.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अंतिम फेरी व बक्षीस वितरण सोहळा उद्या रविवार, दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी बीना इंग्लिश मेडियम शाळा आकुर्डी, पुणे येथे होणारआहे . बक्षीस वितरण पिंपरी विधानसभा आमदार आण्णा बनसोडे, ओझर्डेस इंस्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन चे संचालक प्रा.भूषण ओझर्डे व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा