घर Pimpri-Chinchwad आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट- भाग्यदेव घुले

आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट- भाग्यदेव घुले

375
0

पिंपरी (दि. 23 डिसेंबर 2021) : बोपखेल गावच्या हक्कांच्या रस्तासाठी सुरक्षा च्या कारणास्तव ९ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता त्या मुळे बोपखेल च्या ग्रामस्थांनी रस्ता मिळवण्यासाठी आंदोलन उभे केले होते आशातच आंदोलन चिघळले गेले व त्यात अनेक माता-भगिनी -७४ वडिलधारी व पुरुष-१०२ व लहान मुलं-१३ अशी अनेक नागरिकांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

भाग्यदेव घुले म्हणाले बोपखेल च्या रस्तासाठी आम्ही नागरिक व प्रतिनिधी आदरणीय श्री शरद पवार साहेबांनची दिल्ली येथे जनपथ-6 येथे ही भेट घेतली होती साहेबांनी त्या वेळी दिवंगत स्वरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर साहेबांनला फोन ही केला होता पण बोपखेल गावांमध्ये येण्या-जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे कष्टकरी कामगार बंधु पर्याय उरला नव्हता त्यामुळे आंदोलन पेटले व नाहक परिस्थिती ला समोर जाव लागले.
गृहमंत्री  दिलीप वळसे-पाटील यांनी लगेच सुचना केली की बोपखेल भागातील नागरिकांन वरील गुन्हे कमी करण्याचे आश्वासन दिले व लवकरच बोपखेल व उपनगरात पोलीस चौकीसाठी सुचना देतो त्या वेळी राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे प्रदेश सरचिटणीस शिल्पाताई बिडकर विनेश भोजे, दत्ता घुले, दत्तात्रय घुले, रोहिदास जोशी अमित टिळेकर, मारुती मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा