घर Pimpri-Chinchwad मोरया गोसावी मंदिर आणि परिसरात दीपोत्सव साजरा

मोरया गोसावी मंदिर आणि परिसरात दीपोत्सव साजरा

319
0

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संवेदना प्रतिष्ठानच्या वतीने श्री मोरया गोसावी मंदिर आणि परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी पणत्यांच्या दिव्यांबरोबरच आकर्षक  विद्युत रोषणाई करण्यात आली

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा