
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयान मध्ये समूह राष्ट्रगीत गायन केले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत वाजवले जात आहे.