किवळे, ता.१६ : रावेत येथील उद्योजक स्वामी उर्फ काका नथू भोंडवे (वय ७६ वर्ष) यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी,दोन विवाहित मुली,नातवंडे असा परिवार आहे.संत तुकाराम कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे यांचे ते बंधू होत तसेच
पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांचे ते मेहुणे तर माजी नगरसेवक आप्पा बागल यांचे ते सासरे होत