
राज ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी जागृत देवस्थान मोरया गोसावी गणपती देवस्थान ( मंदीर देऊळ वाडा) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज सकाळी ७ वाजता अभिषेक करण्यात आला.
यावेळी सचिन चिखले , अश्विनी सचिन चिखले – मराठे , अश्विनी बांगर. अनिता पांचाळ , राजु सावळे, बाळा दानवले , राजु भालेराव , विशाल मानकरी , मयुर चिंचवडे सुशांत साळवी, शैलेश पाटील, नितिन चव्हाण ,सुमित कलापुरे , बालाजी पांचाळ , विशाल उकिरडे, जितेश वाल्हेकर , निलेश नेटके, नारायण पठारे , के के कांबळे व योगीता कांबळे हे सर्व मोरया गोसावी मंदीरामध्ये अभिषेक करण्यास उपस्थित होते