Home Pimpri-Chinchwad राजमल जीवराज बलदोटा (वय ८४ वर्ष) यांचे निधन

राजमल जीवराज बलदोटा (वय ८४ वर्ष) यांचे निधन

0
राजमल जीवराज बलदोटा (वय ८४ वर्ष) यांचे निधन

किवळे, ता.१६ : राजमल जीवराज बलदोटा (वय ८४ वर्ष) यांचे नुकतेच निधन झाले.
राजमल बलदोटा यांनी पुण्यातील सोमवार पेठेतील जैन मंदिरात सरव्यवस्थापक म्हणुन काम केले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वरीष्ठ लिपिक नितीन बलदोटा व चिंचवड गावातील पार्श्व भोजनालयाचे मालक भारत बलदोटा यांचे ते वडील होत.