
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईट हाऊस फौंडेशन च्या वतीने चालविण्यात येणार्या रोजगार प्रशिक्षण केंद्रा मार्फत पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, यांनी भेट देऊन सहभागी कंपन्यांचे महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त केले व युवकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त रविकिरण घोडके, समाज विकास अधिकारी सुहास बहदरपूरे, सीएसआर कक्ष समन्वयक विजय बावरे, उपस्थित होते.