
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने..
नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळावा..
फॉर्म जमा करण्याचे ठिकाण:
संपर्क : अश्विनीताई गजानन चिंचवडे – पाटील,
मा. नगरसेविका पिंपरी – चिंचवड मनपा जनसंपर्क कार्यालय.
श्री मोरया गोसावी समाधी मंदिर रोड, चिंचवडगाव.
मोबाईल नं 7719902929/ 7719092929.