Home India नवीदिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून समीर कुमार बिस्वास यांची नियुक्ती

नवीदिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून समीर कुमार बिस्वास यांची नियुक्ती

0
नवीदिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून समीर कुमार बिस्वास यांची नियुक्ती<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

नवीदिल्ली : नवीदिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून समीर कुमार बिस्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री.बिस्वास हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून केंद्रीय रसायने व खते मंत्रालयात ते अपर सचिव पदावर कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here