![एकाच छताखाली जमीनीसंर्दभात सोल्यूशनसाठी वेल्थ व्हिज कंपनीचा शुभारंभ<br />
<b>Deprecated</b>: strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />
एकाच छताखाली जमीनीसंर्दभात सोल्यूशनसाठी वेल्थ व्हिज कंपनीचा शुभारंभ<br />
<b>Deprecated</b>: strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />](https://vishwasahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-06-at-1.50.16-PM.jpeg)
वेल्थ व्हिज कंपनीची स्थापना जेथे एकाच छताखाली सर्व सुविधा
पुणे : जमीनीच्या व्यवहारापासून ते कुठलाही बांधकाम प्रोजेक्ट पुर्ण होण्यापर्यंत विविध अडचणी येत असतात. याच अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने दोन तरुण म्हणजेच अमित अनिल भगत आणि रितेश सतिश अग्रवाल एकत्र आले असून वन स्टॉप सोल्यूशन साठी वेल्थ व्हिज नावाने कंपनी सुरु केली असून कार्यालयाचा शुभारंभ न्यूक्लिअस मॉल येथे करण्यात आला.
बांधकाम व्यवसायात अनेक जणांना जमीनीचे टायटल क्लिअर हवे असते, कोणाला आर्किटेक हवा असतो, कोणाला जागा असते पण फायनास हवा असतो, तर कोणाचे टेंडर मध्ये सरकारी किंवा नीम सरकारी कामात अडथळा असतो या कारणास्तव काही प्रोजेक्ट किंवा बर्याच व्यवसासिकांचे व्यवसाय बंद पडतात किंवा लांबणीवर पडतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून वेल्थ व्हिज नावाने अमित अनिल भगत आणि रितेश सतिश अग्रवाल यांनी कंपनी सुरु केली आहे. जेथे सर्व समस्यांचे समाधान एकाच छताखाली मिळणार आहे. जागा खरेदी विक्री व्यवहारापासून ते प्रोजेक्ट उभा करण्यात लागणारी सर्व सुविधा दिली जाणार आहे. अनुभवी आर्किटेक, लिगल अॅडवायजर, फायनानसर आदींचा समावेश वेल्थ व्हिज कंपनीत आहेत.
अमित अनिल भगत आणि रितेश सतिश अग्रवाल गेल्या 2 वर्षापासून बांधकाम क्षेत्रात काम करित आहेत. परंतू विविध परवानगी संदर्भात खुप अडचणी असतात हे पाहता ही कंपनी स्थापन केली असून शुभारंभ केला. यावेळी माजी नगरसेवक आबा बागुल, जयश्री बागुल, आमदार माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र धंगेकर, प्रसन्न जगताप, अभय छाजेड, वसंत मोरे, माजी आमदार रमेश बागवे, बापुसाहेब पठारे, मोहन जोशी, विरेंद्र किराड, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, अजय भोसले,जयंत किराड, चंद्रशेखर कदम, संदीप लडकत, अविनाश बागवे, रुपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.